He Mrutyunjay | Marathi Natak | Character Replaced | Ajinkya Nanaware, Harish Dudhade

2019-07-12 78

मराठी रंगभूमीवर सध्या गाजत असलेलं नाटक 'हे मृत्युंजय' या नाटकात मुख्य भूमिका साकारणाऱ्या अजिंक्य ननावरेन नाटकातून एक्झिट घेतली आहे. त्याच्या जागी अभिनेता हरीश दुधाडे सावरकरांची भूमिका साकारणार आहे.